जॅ
जॅम
उद॒देश :- कधी कधी फळ खायला मन लागते व जॅम बनवायला अस्तित्वात जॅम बनवायला वेळ देणे
साहित्य :- फळ [साल काढणे ] १ किलो केला [ ng साखर मिक्स फळ फ्लेवर ,सोडीअम टाकणे सायट्रिक अॅसिड [आम्ल ]
साधने :- गाॅस पल्पर वजन काटा शर्करा मल्कर भाडे सुई
प्रत्याक्षीक कृती :- १] फळे आणि केळ धुणे कापून करणे वजन केले
२] सेब :- ७८२ ग्य्रम :- २०८ ग्राम
३] केळ :-१ किलो :- ५२० ग्राम :- ४८० ग्राम
४] फळ मिस्क करून बारीक करून याचे मिश्रीन करून नमुना करणे शर्करा तापमापक याचा p.h काढणे याला रीपोरीसे साखरेचे प्रमाण हे साखर टाखली अन्न आणि रंग आणि फळाच्या फ्लेवर सायट्रिक अन्न टाका
५] हे मिश्रन गॉस हे गोड होऊन दिले
६] जॅम तयार होण्याला प्याकिंग करून विक्री करायला देऊन काढले
म
No comments:
Post a Comment