Wednesday 11 October 2017

                                                       नाडीचे ठोके मोजणे
उद्देश :-  शरीरातील रक्ताचे मेदुचे रुद्याचे कार्य  साधारण तपासण्यासाठी नाडीचे ठोके आवश्यक असतात म्हणून नाडीचे ठोके मोजणे गरजेचे असते
साधने :-  स्टेट्सस्कोप

माहिती :-  १] हृदयात चार कप्पे असतात 
२] हृदयापासून दोन प्रकारे रक्त प्रवाह चालू असतो
३] अशुद रक्त फुफ्फुसात जाते व शुद्ध रक्त हृदयात जाते यातून रक्त प्रवाह ८ मिनिटात चालू असतो
४] याप्रकारे ५५-६५ किलो वजनाच्या मांसात ६-७ लिटर रक्त ८ चा मिनिटाला रक्त प्रवाह चालू असतो


नाडी +श्वसन =
                          :- श्वसनाच्या ४ पट नाडीचे ठोके असतात
म्हणजे = १८ वेळा १ मिनिटात श्वसन होत असेल तर ७२ वेळा ठोके पडतात यात भीती वाटल्यावर जास्त काम केल्यावर हृदयात ठोके वाढतात श्वसनाचे प्रमाणही वाढते त्यामुळे नाडीचे ठोके प्रमाणापेक्षा वाढतात तेव्हा ब्लडप्रेशर वाढते त्यामुळे शरीरावरील नियत्रण बिघडते हे समजण्यासाठी नाडीचे ठोके मोजले जातात 

No comments:

Post a Comment